by jaya munde ✓ · 18 Nov 2020
किती चटके बसले परिस्थितीचे बेशर्त, मन होई उदासीन जीवन एक संघर्ष....... आयुष्याच्या त्या जखमा खोलवर देती दर्द, खुणा आजही ओल्याच जीवन एक संघर्ष.......
Loading comments…
Loading comments…