by jaya munde ✓ · 1 Apr 2021
जीवनाच्या प्रवासात कित्येक भेटती वाटसरू, सुखी, दुःखी, हसरे-रडके एक-एक लक्षणांस स्मरू...... देव भेटले कित्येकवेळा वर्तनाच्या परिघातून, माणसाची आर्त हाक ऐकली परिचयातून.....
Loading comments…
Loading comments…