by mahima adagle ✓ · 12 Nov 2020
कधी सुख तर कधी दु:खाला कवटाळत इथं सारंच झेलावं लागतं जगण्या-मरण्याच्या प्रवासात कधी वेदनेलाच पेलावं लागतं नसता अपेक्षा कसली सारंच सोसावं लागतं एक दिवस मरण्यासाठी या देहाला आयुष्यभर पोसावं लागतं
Loading comments…
Loading comments…