by Dipali patil ✓ · 11 Jun 2020
जीवन जगणे कलियुगात चिंतातुर जंतूंचा पोरखेळ सुख अधिकाधीक करण्यात दुःखाची वजाबाकी निष्फळ गणित जीवनाचे सदा लज्जत ना सोडवण्यात तितर आहे समजण्यात कणकण भरलंय विश्वात
Loading comments…
Comments
Loading comments…