by Raghu Deshpande ✓ · 16 Sept 2020
साधे सोपे जीवन माझे किमान माझ्या गरजा किती कमावले किती राखले मी न मारल्या बेरजा....! झाले गेले विसरून गेलो मनी न ठेवली अढी प्रेम राखले, प्रेम वाटले प्रेमरंगाची गुढी....!
Loading comments…
Comments
Loading comments…