by Manisha Awekar ✓ · 23 Feb 2021
जल तोय बिंदू नीर, नावे विविध पाण्याची धारा लाटा थेंब गारा, नाना रुपे जीवनाची अती आवश्यक असे, वदे जीवनचि यासी कृषीवलां प्राणसखा, लागे दृष्टी अंबरासी
Loading comments…
Loading comments…