by Rahul Shedge ✓ · 24 May 2020
जगण्यासाठी संघर्षातून वाट ही शोधावी जीवनातील वाट हिंमतीने काढावी॥ भेगाळलेल्या वाटेवरी धुळ ही पसरवावी काट्या-कुट्यांनी भरलेली वाट ही मळवावी॥
Loading comments…
Loading comments…