by Sandip Todkar ✓ · 15 Sept 2020
जीवनज्योत जळते आहे जळते आहे मशाल झुगारुन बंधने मर्यादेची मर्यादेची खुशाल।। निरागसता शिकवून गेले गेले बालपण थोर। तेथे न कोणी लहान मोठा मोठा ना कोणी, साव ना चोर।।
Loading comments…
Comments
Loading comments…