by Suresh Kulkarni ✓ · 6 Jun 2020
ठेवा ठेवा विश्वास मनी आहे विश्वास माझ्या छातीत वाहे विश्वास माझ्या धमनीत कोण काय मग करील मला घेत असतो मी सारी काळजी घेत असतो मी औषधही लढेन मी जगेन मी जिंकेन मी कोण काय मग करील मला
Loading comments…
Comments
Loading comments…