by Bharat Kamble ✓ · 9 Sept 2020
जोडीदार होता तेव्हा कमी नव्हती कशाची दादला माझा कमावता होती कृपा भगवंतांची जोडीदार गेेला सोडून सर्वकाही बदलून गेले बायका घेेेऊन मुले शहरात निघून गेले
Loading comments…
Loading comments…