by Asmita prashant Pushpanjali ✓ · 15 Mar 2019
बंद पापणी ही डोळ्याची। स्वप्ने उद्याची आहे लपवूनी। कृष्ण धवल ही स्वप्ने की। रंगीत जीवन आहे दडवूनी।
Loading comments…
Loading comments…