by Nayana Gurav ✓ · 30 Jul 2020
आठवणींच्या खोल गर्तेत मळभ दाटून घोंघावे वारा विजेसारखा तो प्रखर आघात निश्चल जणू देह सारा काहूर मनीचे डोळ्यात साठलेले वाहण्याला त्या थांबवू कशी उधाणलेल्या सागरातील नौका आज पुन्हा सावरू कशी...
Loading comments…
Comments
Loading comments…