by Pallavi Udhoji ✓ · 23 May 2020
जन्म देणारे उदर आहेस तू तरीही दया न दाखवणारा नर आहेस तू कुणाची निगा राखी, तर कोणाचा पदर तू तरी होतेस जखमी अवस्थेतील निर्भया तू
Loading comments…
Loading comments…