by Vasudha Naik ✓ · 27 Jul 2021
रिमझिम जलधारा मेघातूनी येती धरा.... सोबतीला मोठ्या गारा गार गार थंड वारा..... नभातूनी कोसळती तनुवरी ते सजती..... सुख मिळे हर्ष होई रोम रोम तनू येई.... सुखातच आनंदात वसू लाजे अंतरात....
Loading comments…
Loading comments…