by AnjalI Butley ✓ · 4 Jun 2020
त्याची जायची वेळ झाली तसा तो आमच्यापासून दूर दूर गेला अंतर आमच्यातले वाढत गेले हूरहूर मना वाटायला लागले जल्लोषाने मग आम्ही हात उंचाऊनी त्याला परत भेटण्याचे आश्वासन देऊन 'बाय बाय' केले
Loading comments…
Loading comments…