by Shila Ambhure ✓ · 14 Dec 2018
जपावे परहित प्राणही द्यावे परार्था सोडूनि स्वार्था जीवनात. चारित्र्य शुद्ध, चित्ती असेल सद्भाव निघेल नाव मरणोपरांत.
Loading comments…
Comments
Loading comments…