by Sanjana Kamat ✓ · 16 Mar 2020
मन मंदिरात माझ्या आईच असते तिच्यासारखी दुसरी कोणीच नसते साऱ्यांच्या भल्यासाठी झुरत बसते स्वतःसाठी जगणे विसरून हसते
Loading comments…
Comments
Loading comments…