by Gautam Jagtap ✓ · 8 Jun 2020
आई माझी आई माझी सावित्री आई! मुलामुलींना शिक्षण भेटले! आज तुझ्या पायी रूप तुझे हे सरस्वतीचे! विद्येची तूच माई शिक्षणाचा प्रसार करूनी! समाज जागृत होई अज्ञानातून ज्ञान प्रकटले! आज तुझ्या पायी
Loading comments…
Loading comments…