by Dr. Shrikant Khair ✓ · 12 Mar 2021
एकदा तू धाडकन घेतलीस कड्या वरून उडी नी नाचलीस थुई-थुई तुषार बनून आठवतंय? मी ही होतो तिथे सप्तरंगी कमान धरून इंद्र-धनु बनून
Loading comments…
Loading comments…