by Pratima Kale ✓ · 20 Oct 2021
आई आहे जनता सारी भुखी ठेव प्राणीमात्रांना तू सुखी पाण्याविना अवनी झाली रुखी घास प्रेमाचा घाल तू मुखी ||
Loading comments…
Loading comments…