by Amogsiddh Chendake ✓ · 13 Oct 2018
जप अनु्ष्ठानें पाऊस पाडीती || आर्य कां मरती || जाळवीण ||१|| जळांत बुडता गटांगळ्या खाती || प्राणास मुक्ती || तळी वसें ||२||
Loading comments…
Loading comments…