by Shakil Jafari ✓ · 7 Jun 2020
जर असेल जगायचं आनंदात तर बाहेर पडा अनिच्छतेतून, निश्चिंत होऊन जगा वर्तमानात, विसरून जा येऊन गेलेल्या भूतकाळाला आणि कधीच न येणाऱ्या भविष्यकाळाला, सोडून द्या उद्याची चिंता आणि मरणाची भीती...
Loading comments…
Comments
Loading comments…