by Shakil Jafari ✓ · 24 May 2020
जर असेल जगायचं आनंदात तर ऐकत राहा तन्मयतेने पक्ष्यांचा किलबिलाट, प्रकृतीचे गीत आणि संगीत आणि गात राहा हृदयाचा सूर धरून जीवन गीत आणि थिरकू द्या मनाच्या तालावर तनमनाचा कणा अन् कण...।
Loading comments…
Comments
Loading comments…