by SANGRAM SALGAR ✓ · 10 Mar 2021
मलाही गोळ्या - बिस्किटांवरुन भांडता आलं असतं, सतत कानी पडले असते तिचे स्वर, कोणत्याही गोष्टींवरून मलाही रुसता-फुगता आलं असतं, जर मलाही बहीण असती तर...
Loading comments…
Comments
Loading comments…