by Gayatri Zade ✓ · 30 Jul 2020
शाळा संपल्यावर वाटेत सायकलांची शर्यत लागायची लगबगीने घरी जाऊन खेळासाठी टीम गोळा व्हायची वडा-पिंपळाला फेऱ्या मारून चिंचा दगड मारून तोडायच्या चिंचा खाऊन चिंचोक्याचा खेळ खूप वेळ चालायचा
Loading comments…
Loading comments…