by Shobha Wagle ✓ · 12 May 2021
चैत्र शुद्ध नवमीला कौसल्या पुत्र जन्मला प्रभू श्रीराम अयोध्येचा सत्य वचनी राजा ठरला भगवान विष्णुने घेतला सातवा अवतार भूवरी संहारण्या दुष्ट दानवा अन् रामराज्य अयोध्ये नगरी
Loading comments…
Loading comments…