by Jyoti Jaldewar ✓ · 13 Oct 2018
हेंचि निजसार नामाचा उच्चार । मंत्र हा निर्धार सुलभचि ॥३॥ सोयरा म्हणे पावन हें नाम । जपतां सुखधाम वैकुंठीचें ॥४॥
Loading comments…
Comments
Loading comments…