by Hemlata Meshram ✓ · 22 May 2020
नात्याच्या दोन बाजू असूनही तोंडं एका बाजूने का बोलतात स्वतःची चूक असतानादेखील सर्रासपणे त्याच चुका का खोडतात पुढच्या व्यक्तीच्या वेदना दिसत असल्या तरी दुप्पट का करतात
Loading comments…
Loading comments…