by Swati Tondrod ✓ · 16 May 2020
अथांग या आकाशात उडायचंय मला कागदाच्या विमानासारखं सहर करायचंय मला उडत्या पक्षांच्या मागे शिवाशिवी खेळायचंय मला निळ्याभोर आकाशाचा रंग निरखायचंय मला
Loading comments…
Loading comments…