by Shivam Madrewar ✓ · 14 Jan 2021
ऊन्हाळ्यापासूनची तहान तो मिटवतो, तापलेल्या भुमीवरती हिरवळ तो पसरवतो, बरसत्या नभाला रडताना मी पाहिलंय, आणि खरंच काहीतरी हरवलंय...
Loading comments…
Loading comments…