by Jaymala Kulkarni ✓ · 8 Jun 2020
बंड असेही काही निरर्थक त्यांनी केले अर्थहीन सारे तरी उगाच काहूर केले निर्दोष जरी मी होते तरी उगाच मीही भ्याले नको न्याय निवाडा भावनेस कुंपण केले
Loading comments…
Loading comments…