by Manisha Awekar ✓ · 20 May 2020
धनी गेलं कर्जापायी घोर जीवाला लागला फाळ धरेला, मनाला दुःख सांगावे कुणाला? मन झाले गा, चिंतीत सारं शिवार तापलं लई भेगाळली भुई देवा कवा गंधाळंल?
Loading comments…
Comments
Loading comments…