by VINAYAK PATIL ✓ · 27 Jul 2021
तुझ्या या काळ्या मातीत किती कसावं कसावं न देई दाणा म्हणून कसं रुसावं रुसावं || ढगांना न येई राग कसा पिकल कापूस माझ्या देही होई आग ढग देईना टिपूस ||
Loading comments…
Loading comments…