120Log inSign up
by Jaishree Ingleकाळीज फाटलं...
Details

तुला ऊन म्हणू की सावली 

निघालीस तू दगेबाज बाहुली 

तुझ मन माझ्या मनाला झटल....


स्वप्नांत आपल्या प्रेमाच गाव 

आज ही ओठांवर तुझच नाव 

तुझ्या आठवणींत काळीज फाटलं...

Loading comments…