by Varsha Shidore ✓ · 5 Jun 2020
स्वतःत लपलेल्या एकट्या ‘स्व’ ला कधी म्हणून पाहा, कसा आहेस जिवा खोलवर साचलेल्या गढूळ वेदनांना निरखून विचारा, काय चाललेत हाल उठताच वेदनांचे कल्लोळ, हिरावून घ्या धारदार टोकांचे, शाब्दिक काटेरी बाण
Loading comments…
Loading comments…