by UMA PATIL ✓ · 3 Dec 2018
राजसा का तू दिले दुःख असे हे तूच रे द्यावी दवा ह्या काळजाला प्रेम देऊनी बरे आता करावे आज तू माझ्या 'उमाच्या' काळजाला
Loading comments…
Loading comments…