by Meenakshi Kilawat ✓ · 12 Feb 2020
मंजुळ कुंजन करी पाखरे अरुणोदय हा झाला थव्याथव्याने घेई भरारी वेचून आला पाला.. निळ्या जळी या वाहे मस्तीत सुंदर भासे होड्या यमुनेकाठी राधेसोबत कान्हा करतो खोड्या..
Loading comments…
Loading comments…