by Sangita Pawar ✓ · 1 Aug 2021
२६ जुलै हा दिन महान भारतीय सैनिकांचे धैर्य जिंकून कारगिल युद्ध दाखविले सैनिकांनी शौर्य || कारगिल दिन विजय भारत देशाची शान आजचा दिन स्मरून सदा शहिदांचा सन्मान ||
Loading comments…
Loading comments…