by Maharudra Popade ✓ · 27 Jul 2020
जय वीर जवान देशासाठी दिले प्राण! देश अमुचा हिंदुस्थान जगात झाला हो बलवान! रात्रंदिनही दरी-कपारी शत्रूंचाही केला फज्जा! एक-एक सर काबीज केले देशाची की हो राखली शान!
Loading comments…
Loading comments…