120Log inSign up
Poem · Romance

काव्यरुपी प्रेमपत्र

by Anil Ghadge ✓ · 28 Sept 2021

234Reads
8Likes
1Min read

प्रेमवेडी तुझ्याचसाठी भेटीस एका तरसली भाव मनीचे सांगण्यास लेखणी आज मी उचलली

Loading comments…

काव्यरुपी प्रेमपत्र · StoryMirror