by Umesh Salunke ✓ · 27 Apr 2020
बरेच दिवस लोटून गेले गं रस्त्यावरून सगळीकडे शुकशुकाट आहे गं नजरेला नजर भिडली नाही गं हाताचा स्पर्श हाताला जाणवत नाही गं तुझ्या बोलण्याशिवाय काय आहे आयुष्यात गं....!
Loading comments…
Loading comments…