by Pandit Warade ✓ · 18 Oct 2018
तुटपुंजाच पगार माझा हो संसारालाच पुरेना कविसंमेलनास जाण्यास दमडी काही उरेना खिशातले चणे फुटाणे खात तेव्हा हिंडतो मी
Loading comments…
Loading comments…