by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 10 Jul 2020
कचऱ्याच्या पिशव्या उचलाव्या लागतात वर त्याचा दुर्गंधही सोबत असतो आम्हीही माणूस आहोत ना हे बहुतेक थोडे विसरतात कचरेवाला हे नाव आम्हाला पडलंय हल्ली मात्र बरं वाटतंय जेव्हा सफाई कामगार म्हटलं जातंय
Loading comments…
Loading comments…