by Sanjay Gurav ✓ · 3 Jun 2020
कधी हरवली वाट तर नजर फिरवावी कुठवर? सावरायला तू येशीलच भिस्त फक्त तुझ्यावर.. कधी हरवली वाट तर नजर धुसर, किनारा दुस्तर प्रेमांजन बनून यावी तू पाऊल ओळखून मागावर..
Loading comments…
Comments
Loading comments…