by Vishal patil Verulkar ✓ · 3 Feb 2020
कदाचित कळेल जेव्हा, सखे माझे प्रेम तुला, तुझा माझा संसार थाटू रे माझ्या गुलाबाच्या फुला!! डोळ्यात माझ्या तुझे डोळे, टाकून बघ प्रेम, आभाळाएवढं प्रेम करतो मजनूसारखं सेम!!
Loading comments…
Loading comments…