by Jaymala Kulkarni ✓ · 30 Jul 2020
ओळखलंत का देवा मला देवळात आला कोणी, मन होते व्याकुळलेले, डोळ्यामध्ये पाणी क्षणभर बसतो, नंतर सांगतो माणसाची कर्मकहाणी!!! कोरोना व्हायरस पाहुणा आला गेला घरट्यात कोंडुनी!!
Loading comments…
Comments
Loading comments…