by Manisha Awekar ✓ · 1 Nov 2020
खड्डे कसले हे गतिरोधक त्यात साठले मुठेचे जल वाहता जल ते ओसंडूनही तारांबळ ती आमची उडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे अफाट पाऊस पडे सारखा
Loading comments…
Loading comments…