by Manisha Awekar ✓ · 6 Jun 2020
अफाट पाऊस पडे सारखा धरणांनाही पूर चढे खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे अफाट पाऊस पडे सारखा
Loading comments…
Loading comments…