by Jyoti gosavi ✓ · 5 Oct 2020
ऊन सावल्यांच्या हिंदोळ्यावर आशा निराशेचा घेते झोला दुःख धावते सुखापाठी तूच केला निर्माण पसारा आशेचा सूर्य झाकोळण्या निराशेचे मेघ येती हो इवलुश्या त्या ज्योतीला तमात ढकलून जाती हो
Loading comments…
Loading comments…