by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 28 May 2020
सान मुलांचे असे खेळणे वरची वाळू पडते खाली जुने वाळूचे घड्याळ होते आज खेळणी त्याची झाली लग्न मंडपी गं घालातूनी घटिका पात्र त्यात ठेविती भरता घटिका पात्र बुडे ते मंगलाष्टके नाती जुळविती
Loading comments…
Loading comments…